महाराष्ट्र शासन, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जालना
पात्रता- वय १८ ते ४५ वर्षे (अभ्यासक्रमानुसार), शैक्षणिक पात्रता- अभ्यासक्रमात विहीत केल्यानुसार.
टिप-
1) सदर प्रवेश हे समुपदेशन, मुलाखत आणि प्रथम येणा-यास प्राधान्य याद्वारे करण्यात येईल.
2) सदर प्रशिक्षण किमान २ ते ३ महिने क्लासरूम मध्ये आणि त्यांनातर नोकरी करावी लागेल.
संपर्क दूरध्वनी- ०२४८२-२९९०३३ सोमवार ते शुक्रवार, स. ९.४५ ते सायं ६.१५ वाजेपर्यंत,
फेसबुक पेज: JalnaSkill